Krushi Vibhag Bharati 2023
राज्याच्या कृषी विभागात विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 ही असणार आहे.
पदे
वरिष्ठ लिपिक 14 पदे
सहाय्यक अधीक्षक - 6 पदे
शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ लिपिक - उमेदवाराकडे पदवी आणि मसुदा लेखन व पत्र व्यवहाराचा कामाचा अनुभव असावा. विधी पदवीधारकांना प्राधान्य.
सहाय्यक अधीक्षक
पदवी आणि पदवीनंतर मसुदा लेखन व पत्रव्यवहाराचा कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य
वयोमर्यादा 18 वर्षे ते 40 वर्ष
पगार
वरिष्ठ लिपिक - 25500/- ते 112400 दरमहा.
सहायक अधीक्षक - 25500 ते 112400/- दरमहा
Tags:
sarkari nokari