कृषी विभाग भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख

 

Government Jobs in Maharashtra


Pune नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत स्टेनो टायपिस्ट, स्टेनोग्राफर या पदांसाठीच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 ही आहे.


महाराष्ट्र कृषी विभाग भरती

पद - लघु टंकलेखक, लघुलेखक
पदसंख्या - 60 जागा
शैक्षणिक पात्रता - दहावी पास
महत्त्वाच्या तारखा - 
अर्ज सुरू होण्याची तारीख - 6 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 एप्रिल 2023

नोकरीचे ठिकाण पुणे

अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग 720 रुपये
आरक्षित प्रवर्ग 650 रुपये

अधिकृत वेबसाईट https://krishi.maharashtra.gov.in/




Post a Comment

Previous Post Next Post