Government Jobs in Maharashtra
महाराष्ट्र कृषी विभाग भरती
पद - लघु टंकलेखक, लघुलेखक
पदसंख्या - 60 जागा
शैक्षणिक पात्रता - दहावी पास
महत्त्वाच्या तारखा -
अर्ज सुरू होण्याची तारीख - 6 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 एप्रिल 2023
नोकरीचे ठिकाण पुणे
अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग 720 रुपये
आरक्षित प्रवर्ग 650 रुपये
अधिकृत वेबसाईट www.krushi.maharashtra.gov.in
Tags:
sarkari nokari