Mahila V Balvikas Vibhag Nashik Bharati
Nashik नमस्कार मित्रांनो महिला व बालविकास विभाग अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. नाशिक, मनमाड, मालेगाव, येथे शारीरिक शिक्षण तथा योगशिक्षक, मदतनीस तथापहारेकरी, स्वच्छता कर्मचारी अशा एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 9 मे 2023 आहे.
महिला व बालविकास विभाग नाशिक, मनमाड, मालेगाव येथे दहावी पास वर भरती.
एकूण रिक्त जागा 14
पदाचे नाव - शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक, मदतनीस, स्वच्छता कर्मचारी, स्वयंपाकी व काळजीवाहक
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात पहा
वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नासरडी फुलाजवळ, नाशिक 422011
अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मे 2023