मुंबई उच्च न्यायालयात 4 थी पास वर भरती, पगार 52 हजार 400 रुपये

 

Mumbai High Court recruitment 2023

मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. मुंबई उच्च न्यायालयात रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत औरंगाबाद खंडपीठाने स्वयंपाकी या पदासाठी जाहिरात काढली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मे 2023 ही आहे. या भरती विषयी अधिक ची माहिती bombayhighcourt.nic.in ला भेट द्या.


पदाचे नाव- स्वयंपाकी

वेतन 16 हजार 600 ते 52 हजार 400

शैक्षणिक पात्रता उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा

वय मर्यादा 18 वर्षे ते 38 वर्ष

मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक

उमेदवारास सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ बनवता येणे आवश्यक 

अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्रबंधक मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, औरंगाबाद 431009सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहाPost a Comment

Previous Post Next Post