Nagpur Mahanagar Palika Bharati
Government Jobs Maharashtra :- नमस्कार मित्रांनो, नागपूर महापालिकेमध्ये आरोग्य विभागामध्ये रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाले आहे. आरोग्य विभागात विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीमध्ये मुलाखतीने निवड केली जाणार आहे.
पद - विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी
एकूण जागा 14
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
निवड पद्धत मुलाखत
मुलाखतीची तारीख 26 एप्रिल 2023
मुलाखतीचा पत्ता - आरोग्य विभाग, पाचवामाळा, सिविल लाईन, नागपूर महानगरपालिका.