Petrol and Diesel Prices मित्रांनो सर्वसामान्यांच्या जीवनावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरानुसार थेट परिणाम होत असतो. तसेच महागाई वरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा परिणाम होत असतो. महाराष्ट्रातील मुख्य शहरांचे पेट्रोल आणि डीजेल चे आजचे दर खालील प्रमाणे आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे पेट्रोल दर
अहमदनर- 106.35 ₹/L
अकोला- 106.17 ₹/L
अमरावती- 107.48 ₹/L
बीड- 106.84 ₹/L
धुळे- 106.69 ₹/L
हिंगोली- 107.69 ₹/L
जळगाव- 106.89 ₹/L
जालना-107.82 ₹/L
कोल्हापूर- 106.47 ₹/L
नागपूर- 106.27 ₹/L
पुणे- 106.01 ₹/L
सांगली- 106.05 ₹/L
सातारा- 107.42 ₹/L
सोलापूर- 106.99 ₹/L
ठाणे- 105.97 ₹/L
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे डिझेल दर
अहमदनगर- 92.87 ₹/L
अकोला- 92.72 ₹/L
अमरावती- 93.97 ₹/L
बीड- 93.35 ₹/L
धुळे- 93.20 ₹/L
हिंगोली- 94.18 ₹/L
जळगाव- 93.38 ₹/L
जालना- 94.28 ₹/L
कोल्हापूर- 93.01 ₹/L
नागपूर- 92.81 ₹/L
पुणे- 92.53 ₹/L
सातारा- 93.88 ₹/L
सोलापूर- 93.49 ₹/L
ठाणे- 92.47 ₹/L