पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती, पात्रता फक्त दहावी पास, परीक्षा नाही

 

Pimpari Chinchavad Mahanagar Palika Bharati

मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये आशा स्वयंसेवक एकूण 154 जागा भरल्या जाणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास आहे. तसेच अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 


पद - आशा स्वयंसेविका

एकूण रिक्त पदे - 154

शैक्षणिक पात्रता - दहावी पास

वयोमर्यादा - या पदासाठी उमेदवाराचे वय 25 ते 45 वर्षा दरम्यान असावी


नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड


अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मे 2023


जाहिरात पहा


अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


Post a Comment

Previous Post Next Post