सातारा जिल्ह्यात पोलीस पाटील पदांची भारती | या गावामध्ये भरली जाणारी पदे

 

Police Patil Bharati 2023 District Satara

Satara : सातारा जिल्ह्यामध्ये काही गावांमध्ये रिक्त असणारी पोलीस पाटील पदे भरण्यासाठी जाहिरात निघाले आहे. ही पोलीस पाटील पदे भरण्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तडवळे सं. कोरेगाव, वाटर किरोली, तांदुळवाडी, पिंपरी, आसनगाव, अनपटवाडी, गोडसेवाडी, कठापुर, अंभेरी, राऊतवाडी, सर्कलवाडी, कोलवडी या सर्व सातारा जिल्ह्यातील गावांमध्ये पोलीस पाटील भरली जाणार आहेत. या भारती  साठी अर्ज करण्याचा शेवट दिनांक १९ एप्रिल २०२३ आहे. 


पोलीस पाटील पदे भरण्यासाठी जातीनिहाय आरक्षणा नुसार ही पदे भरली जाणार आहेत. या पोलीस पाटील पदाची भरती विषयी संपूर्ण माहिती तसेच आरक्षणासंबंधी माहिती खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये आहे. 


जाहिरात पहाPost a Comment

Previous Post Next Post