रेल्वेमध्ये ड्रायव्हर भरती पात्रता फक्त दहावी, असा करा अर्ज

 

Railway recruitment 2023

भारतीय रेल्वेने उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत ग्रुप सी या तत्कालीन ग्रुप डी च्या कर्मचाऱ्यांसाठी असिस्टंट लोको पायलट यासाठी नवीन नोटिफिकेशन जाहीर केले आहे. मित्रांनो उमेदवारांची निवड ही सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा GDCE 2023 या परीक्षेच्या आधारावर होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मे 2023 ही आहे. या अगोदर पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. 


एकूण रिक्त जागा - 238

पदांचे नाव - असिस्टंट लोको पायलट

शैक्षणिक पात्रता -  दहावी पास आणि फिटर, इलेक्ट्रिशन, इन्स्ट्रुमेंट, मेकॅनिक, मिलराईट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक, वायरमेन, ट्रॅक्टर मेकॅनिक, यामध्ये आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक. 


वय मर्यादा - 18 ते 42 वर्ष 


निवड पद्धत - रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये संगणक आधारित चाचणी त्यानंतर अभियोग्यता चाचणी दस्ताऐवज पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी यांचा समावेश आहे.

अर्ज शुल्क - कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.


ऑनलाइन अर्ज करा

जाहिरात पहा


Post a Comment

Previous Post Next Post