Ration card - खुशखबर ! आता रेशन कार्ड धारकांना मिळणार ही वस्तू

Good news for ration card holders

मित्रांनो तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता रेशन कार्ड धारकांना पोषक घटकांनी समृद्ध असे चांगल्या दर्जाचे तांदूळ वितरित केले जाणार आहेत. या अगोदर रेशन कार्डधारकांना मिळणारे तांदूळ कमी दर्जाचे होते. परंतु आता देशातील रेशन कार्ड धारकांना मोदी सरकारने खुशखबर देऊन आता त्यांना चांगल्या दर्जाचे आणि समृद्ध असे तांदूळ मोफत दिले जाणार आहेत. मोदी सरकारने रेशन कार्डधारकांना मोफत धान्य ही योजना संपूर्ण वर्षभर सुरू ठेवणार आहेत. तसेच आता रेशन कार्डधारकांना चांगल्या दर्जाचा तांदूळ देऊन त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी दिली आहे. 


मित्रांनो आतापर्यंत 269 जिल्ह्यामध्ये चांगला दर्जाचा पोषक घटकांनी समृद्ध तांदूळ वितरित करण्यात आलेला आहे. इतर जिल्हे हे या योजनेत लवकरच सहभागी होतील. 


Post a Comment

Previous Post Next Post