शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे शिक्षक भरती, परीक्षा नाही. फक्त मुलाखतीने होणार निवड
byMajhi Yojana•
0
Shikshak Bharati Kolhapur
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. येथे शिक्षक पदाच्या सतरा जागा भरण्यात येणार आहेत. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असू शकते.