मोफत ताडपत्री योजना | शेतकऱ्यांना ताडपत्रीसाठी 100 टक्के अनुदान, तत्काळ अर्ज करा

 

Tadapatri kharidi Sathi shasakiy anudan | jila Parishad Yojana. 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना ताडपत्रीसाठी पत्ता अनुदान दिले जाते. ही योजना जिल्हा परिषद मार्फत चालवली जाते. या योजनेचे अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये मिळतील. या अर्जांसोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून तुम्हाला पंचायत समितीमध्ये अर्ज द्यावा लागणार आहे.  मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये शेतकऱ्यांना ताडपत्रीसाठी शासकीय अनुदान दिले जाते. या पोस्टमध्ये आपण सातारा जिल्हा मध्ये मोफत ताडपत्री साठी अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रे यांची सर्व माहिती घेणार आहोत. 


आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

शेतीचा सातबारा आणि खाते उतारा

रेशन कार्ड

बँक पासबुक


अधिक माहितीसाठी तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये जाऊन भेट घ्यावी. तेथील कर्मचारी तुम्हाला विविध योजनांची माहिती देतील. तसेच ताडपत्री साठी काय प्रक्रिया करावी लागते याची सविस्तर माहिती मिळेल. 

Post a Comment

Previous Post Next Post