वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा आणि मुलीचा किती अधिकार असतो जाणून घ्या कायदा काय म्हणतो

वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा आणि मुलीचा किती अधिकार असतो जाणून घ्या


वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा आणि मुलीचा किती अधिकार असतो हा प्रश्न प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो. एखाद्या व्यक्तीकडे फ्लॅट बँक खाते एफडी शेअर्स रोख रक्कम चांदी सोने वाहने व डिपेंचर इत्यादी संपत्तीच्या स्वरूपात अनेक गोष्टी असतात. व्यक्तीच्या हातावर मालमत्तेमध्ये घर प्लॉट फ्लॅट शेत जमीन इत्यादी मालमत्तेचा समावेश होत असतो. या संपत्तीवर त्या व्यक्तीच्या मुलाचा किंवा मुलीचा किती अधिकार असतो हे या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत. 

वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा हक्क सामान्यपणे आहे असे समजले जाते. कोणतेही जिवंत वडिलांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मालमत्तेवर मुलांचा अधिकार आहे असे मान्य चुकीचे आहे. आई वडील हयात असेपर्यंत त्यांच्या मालमत्तेवर मुलांचा कोणताही अधिकार नसतो. जरी मुलगा वडिलांच्या मालमत्तेत राहत असला किंवा मालमत्तेचा उपयोग करत असला तरी त्याला हक्क सांगण्याचा अधिकार नाही. तसेच मुलांना त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करण्याचा अधिकार वडिलांना आहे.  

  

सविस्तर माहिती येथे वाचा

Post a Comment

Previous Post Next Post