महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी अनुदान दिले जाते. आता अनुदानाची रक्कम वाढवून चार लाख रुपये करण्यात आले आहे. नवीन शासन निर्णयानुसार आता प्रत्येक शेतकरी नवीन विहीर खोदकामासाठी अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करू शकतो.
Vihir Anudan Yojana Maharashtra
इच्छुक लाभार्थी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन करावा लागतो.
अर्ज सोबत जोडावयाची कागदपत्रे
सातबाराचा ऑनलाईन उतारा
8 अ चा ऑनलाईन उतारा
जॉब कार्ड ची प्रत
सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा
शेतकरी मित्रांनो विहीर अनुदानासाठी संपूर्ण प्रक्रिया ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज करून करायचे आहे याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला तुमच्या गावचे ग्रामसेवक देतील.
विहीर अनुदान योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
विहीर अनुदान योजना अर्जाचा नमुना