Ration Card या लोकांचे रेशन कार्ड बंद होणार, 1 एप्रिल पासून नियम लागू

 

Ration Card New Update Maharashtra

कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या लोकडाऊन मुळे सरकारने गोरगरीब जनतेसाठी मोफत रेशन धान्य सुरू केले होते. ही योजना अजून सुरू आहे. परंतु अजूनही असे बरेच लोक आहेत जे शासनाच्या नियमानुसार रेशन धान्य घेण्यास पात्र नाहीत तरीही ते रेशन धान्य घेत आहेत अशा सर्व लोकांचे रेशन धान्य बंद होणार आहे व रेशन कार्ड रद्द होणार आहे. शासनाने अशा अपात्र लोकांना वेळोवेळी माहिती देऊन रेशन कार्ड सरेंडर करण्याचे आवाहन केले होते. परंतु अजून बऱ्याच लोकांनी रेशन कार्ड सरेंडर केलेले नाही. अशा लोकांचे रेशन कार्ड बंद करून त्यांच्याकडून घेतलेल्या रेशन धान्याची वसुली केली जाणार आहे.
 

या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद

ज्या लोकांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्या लोकांकडे शंभर चौरस मीटर प्लॉट किंवा घर आहे, चार चाकी गाडी आहे ट्रॅक्टर आहे अशा लोकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. हे लोक रेशन कार्ड घेण्यास पात्र नाहीत. 

Post a Comment

Previous Post Next Post