ZP Satara Yojana Beneficiary List
Jilha Parishad Satara Yojana Beneficiary List
Satara : नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद मार्फत शेतकऱ्यांना कडबा कुट्टी खरेदीसाठी शासकीय अनुदान दिले जाते. सातारा जिल्हा परिषद मार्फत शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी खरेदीसाठी योजना सुरू आहे. ज्या शेतकऱ्याने कडबा कुटी खरेदीसाठी अर्ज केला आहे अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जिल्हा परिषदेने जाहीर केले आहे. तसेच सातारा जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांसाठी पीव्हीसी पाईप योजना, डिझेल इंजन खरेदी योजना, सायकल कोळपे योजना, अशा सर्व योजनांच्या लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर केलेले आहेत
सातारा जिल्हा परिषदेने खालील योजनांसाठी लाभार्थी याद्या जाहीर केले आहेत.
ताडपत्री लाभार्थी यादी
बियाणे अनुदान लाभार्थी यादी
रोटावेटर लाभार्थी यादी
डिझेल इंजिन लाभार्थी यादी
सायकल कोळपे लाभार्थी यादी
कडबा कुट्टी लाभार्थी यादी
कृषी उपकरणे लाभार्थी यादी
विद्युत पंप लाभार्थी यादी