बँक ऑफ बडोदा मध्ये 157 पदांसाठी भरती, पगार 80000

 

Bank of Baroda New recruitment

बँक ऑफ बडोदा मध्ये रिलेशनशिप मॅनेजर, फोरेक्स एक्वीजीशन तसेच रिलेशनशिप मॅनेजर आणि क्रेडिट अनेलिस्ट अशा विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बँक ऑफ बडोदा द्वारे जाहीर केलेल्या नोटिफिकेशन नुसार या भरती अंतर्गत एकूण 157 जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 ही आहे 


रिलेशनशिप मॅनेजर स्केल IV २० पदे

रिलेशनशिप मॅनेजर स्केल III: ४६ पदे

केडिट अॅनॅलिस्ट स्केल III: ६८ पदे

केडिट अॅनॅलिस्ट स्केल III: ०६ पदे

फॉरेक्स एक्विजिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर स्केल II: १२ पदे

फॉरेक्स एक्विजिशन आणि रिलेशनशिप मॅनेजर र स्केल III: ०५ पदे

एकूण पदांची संख्या – १५७ पदे


शैक्षणिक पात्रता- मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालायातून संबधित विषयासह कमीत कमी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो. 


वय  मर्यादा - याशिवाय संबंधित क्षेत्रातील अनुभव देखील मागितला आहे. वयोमर्यादेबाबत सांगायचे झाल्यास १ एप्रिल २०२३पर्यंत उमेदवाराचे वय कमीत कमी २५ वर्ष असावे आणि जास्त जास्त ४५ वर्ष असावे.


जाहिरात पहा


ऑनलाईन अर्ज

Post a Comment

Previous Post Next Post