Gramsevak Bharati ग्रामसेवक भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर, येथे पहा नवीन वेळापत्रक

 

Gram Sevak Bharati 2023 Maharashtra

ग्रामसेवक हे ग्रामपंचायत मधील अतिशय महत्त्वाचे पद आहे. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कार्यभार सांभाळतो. सरकारी योजना गाव पातळीवर राबवण्यासाठी ग्रामसेवक जबाबदार असतो तसेच ग्रामपंचायतचा जमाखर्च संभाळणे हेही काम ग्रामसेवकाकडे असते. विविध शासन निर्णय व शासन योजना यांची अंमलबजावणी करून गावाच्या विकासासाठी ग्रामसेवक काम करत राहतो. बऱ्याच दिवसापासून ग्रामसेवक पदाची भरती झालेले नाही. पदाची भरती होण्यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार दहा हजार पेक्षा जास्त पदे भरली जाणार आहेत. 

   

👇👇👇

ग्रामसेवक भारती शासन निर्णय पहा

Post a Comment

Previous Post Next Post