सिव्हील हॉस्पिटल सातारा येथे भरती, पगार 21000

 

Civil Hospital Satara Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो सिविल हॉस्पिटल सातारा येथे रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023 ही आहे. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती तसेच अर्जाचा नमुना ही देण्यात आल्या आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सिविल हॉस्पिटल मध्ये काउंसलर पदाच्या तीन जागा आणि लॅबोरेटरी टेक्निशियन पदाची एक जागा भरण्यात येणार आहे. 


सिविल हॉस्पिटल सातारा भरती 

एकूण रिक्त जागा 4

पदांचे नाव

 ICTC काउन्सलर 3 जागा 

ICTC लॅबोरेटरी टेक्निशियन 1 जागा 

वय मर्यादा 60 वर्ष 

शैक्षणिक पात्रता सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा 

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन 

अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे 


अर्ज करण्याचा पत्ता सिव्हिल सर्जन, SKNP सिविल हॉस्पिटल, सदर बाजार सातारा 415001 


पगार 21 हजार रुपये 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 



जाहिरात पहा


वेबसाईट

Post a Comment

Previous Post Next Post