सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथे अटेंडन्ट / क्लीनर पद भरती पात्रता चौथी पास लगेच अर्ज करा

 

सोलापूर - नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई या कार्याला अंतर्गत मंजूर असलेली व जिल्हा शल्य चिकित्सक सिविल हॉस्पिटल सोलापूर यांचे अधिपत्याखालील नेमलिखित करार तत्त्वावरील रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 


जिल्हा शल्य चिकित्सक, सिविल हॉस्पिटल, सोलापूर भरती


पदनाम

 समुपदेशक एक जागा 

अटेंडंट / क्लीनर एक जागा 

रिक्त पदांचे ठिकाण आयटीसी अकलूज व मोबाईल व्हॅन सोलापूर 

शैक्षणिक पात्रता क्लीनर पदासाठी इयत्ता चौथी पास असणे आवश्यक आहे आणि समुपदेशक पदासाठी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात पहावी.

अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे


अर्ज पाठवण्याचा पत्ता - पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज नोंदणीकृत किंवा शीघ्र टपाल अथवा वैयक्तिक रित्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, सोलापूर या पत्त्यावर पाठवावेत.


अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 23 मे 2023जाहिरात पहा 

अर्जाचा नमुना

Post a Comment

Previous Post Next Post