Join WhatsApp Group

पुणे येथे दूरसंचार विभागात भरती पगार 70 हजार रुपये

 

Government  Jobs Maharashtra

नमस्कार मित्रांनो, दूरसंचार विभाग पुणे येथे रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी यंग प्रोफेशनल पदाच्या एकूण तीस रिक्त जागा भरण्यासाठी जाहिर करण्यात आली आहे. ज्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. 


दूरसंचार विभाग भरती पुणे 

पदाचे नाव यंग प्रोफेशनल 

एकूण पदसंख्या 30

शैक्षणिक पात्रता - माहितीसाठी मूळ जाहिरात पहा

अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाइन 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 


जाहिरात पहा 

ऑनलाइन अर्ज करा 

Post a Comment

Previous Post Next Post