पोस्ट विभागात ग्रामीण डाक सेवक व पोस्ट मास्तर पदांची नवीन भरती, पगार 30 हजार

 

Indian Post Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो भारतीय पोस्ट विभागामध्ये ग्रामीण डाक सेवक व पोस्ट मास्तर या पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरू झाले आहे. इच्छुक उमेदवार आणि सविस्तर नोटिफिकेशन वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज 22 मे 2023 पासून ते ११ जून पर्यंत अर्ज करता येणार आहेत. 

भारतीय पोस्ट विभाग भरती 

मित्रांनो पोस्ट विभाग ने एक नवीन अधिसूचना जाहीर केले आहे ग्रामीण डाक सेवक व पोस्टमास्तर या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

शैक्षणिक पात्रता - इयत्ता दहावी उत्तीर्ण. तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक. 

पगार:

  • BPM: रु. 12,000-29,380
  • ABPM: रु. 10,000-24,470
Post a Comment

Previous Post Next Post