Jilha Parishad Bharati 2023 Syllabus
मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरी करू इच्छित असाल तर ही खूप मोठी संधी आहे. पुढील काही दिवसांमध्ये भरती प्रक्रिया सुरू होईल. या भरतीसाठी असणारी परीक्षा ही उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये निवड व्हायचे असेल तर तुम्हाला ही परीक्षा पास होणे आवश्यक आहे. यासाठी आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करणे गरजेचे आहे.
परिशिष्ट अ
संवर्ग निहाय मराठी संबंधित प्रश्न इंग्रजी संबंधित प्रश्न सामान्य ज्ञान संबंधित प्रश्न बुद्धिमापन व गणित संबंधित प्रश्न तांत्रिक प्रश्न प्रश्नपत्रिकेचा दर्जा व परीक्षेची वेळ निश्चित करण्यात आलेले आहे.
परिशिष्ट ब
ज्या संवर्गामध्ये तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची काठीने पातळी समजून येण्यासाठी व उमेदवाराची सुलभ संदर्भासाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे.
मित्रांनो परीक्षेची तयारी सुरू करण्याअगोदर तुम्हाला या शासन निर्णयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या शासन निर्णयामध्ये संपूर्ण माहिती आहे.
जिल्हा परिषद भरती शासन निर्णय
Tags:
Jilha Parashad Bharati