Join WhatsApp Group

जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात महत्वाचे शासन निर्णय पहा

 

Jilha Parishad Bharati 2023 


परिषद भरतीसाठी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड करण्यासाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असणार आहे याविषयी सविस्तर शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दिनांक 9 मे 2023 या दिवशी हा शासन निर्णय आला आहे. यामध्ये जिल्हा परिषद भरती परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे, परीक्षा किती मार्काची असणार आहे, परीक्षेचे विषय कोणकोणते असणार आहेत, कोणत्या विषयावर किती गुण दिले जाणार आहे याची सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये दिले आहे. 

मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरी करू इच्छित असाल तर ही खूप मोठी संधी आहे. पुढील काही दिवसांमध्ये  भरती प्रक्रिया सुरू होईल. या भरतीसाठी असणारी परीक्षा ही उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये निवड व्हायचे असेल तर तुम्हाला ही परीक्षा पास होणे आवश्यक आहे. यासाठी आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करणे गरजेचे आहे. 

परिशिष्ट अ
संवर्ग निहाय मराठी संबंधित प्रश्न इंग्रजी संबंधित प्रश्न सामान्य ज्ञान संबंधित प्रश्न बुद्धिमापन व गणित संबंधित प्रश्न तांत्रिक प्रश्न प्रश्नपत्रिकेचा दर्जा व परीक्षेची वेळ निश्चित करण्यात आलेले आहे.
 
परिशिष्ट ब 
ज्या संवर्गामध्ये तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची काठीने पातळी समजून येण्यासाठी व उमेदवाराची सुलभ संदर्भासाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे.




मित्रांनो परीक्षेची तयारी सुरू करण्याअगोदर तुम्हाला या शासन निर्णयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या शासन निर्णयामध्ये संपूर्ण माहिती आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post