मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरी करू इच्छित असाल तर ही खूप मोठी संधी आहे. पुढील काही दिवसांमध्ये भरती प्रक्रिया सुरू होईल. या भरतीसाठी असणारी परीक्षा ही उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये निवड व्हायचे असेल तर तुम्हाला ही परीक्षा पास होणे आवश्यक आहे. यासाठी आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषद भरती परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम
Tags:
Jilha Parashad Bharati