महावितरण मध्ये दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी पगार 30 हजार रुपये

 

Mahavitran vibhag recruitment 2023

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरण मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महावितरण विभागाच्या अधिसूचनेनुसार अप्रेंटिस पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 16 मे 2023 ही शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरण भरती 2023 ची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये देण्यात आले आहे.


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड महावितरण विभाग भरती 2023

एकूण रिक्त जागा 320

पदांचे नाव अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता दहावी पास आणि संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण

वय मर्यादा 18 ते 30 वर्ष

नोकरीचे ठिकाण अहमदनगर

जाहिरात पहा

ऑनलाइन अर्ज करा.

Post a Comment

Previous Post Next Post