पिंपरी चिंचवड महापालिका भरती, 203 जागा, परीक्षा नाही थेट मुलाखतीने होणार भरती

 

पिंपरी चिंचवड महापालिका भरती 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सरकारी नोकरीची संधी आहे. महापालिकेत जवळपास 203 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार आहे फक्त मुलाखतीने उमेदवारांची निवड होणार आहे. या भरतीसाठी मुलाखतीचा दिनांक 15 मे 2023 ते 17 मे 2023 पर्यंत आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत असणारे नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, कै. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय, यमुना नगर रुग्णालय व सांगवी रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे या भरतीसाठी दिनांक 15 मे 2023 ते 17 मे 2019 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत मुलाखत होणार आहे. 
Post a Comment

Previous Post Next Post