Pimpari Chnchawad Mahanagar palika bharati
नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत मोठ्या भरतीचे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार नाही. या भरतीमध्ये उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे होणार आहे. मुलाखतीचा दिनांक 15 ते 17 मे 2023 आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023
आरोग्य विभागा अंतर्गत विविध पदांची एकूण रिक्त पदे 203
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात पहा
वयाची अट 58 वर्षापर्यंत
परीक्षा फी कोणतेही शुल्क नाही
पगार 80 हजार रुपये ते एक लाख 25 हजार रुपये
नोकरीचे ठिकाण पुणे
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
निवड पद्धत मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका दुसरा मजला वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय पिंपरी 18
मुलाखतीचा दिनांक 15 मे 2023 ते 17 मे 2023