Gharkul Yojana Maharashtra list 2022-2023: Pradhanmantri Awas Yojana Gramin Village Wise Beneficiary List Maharashtra
नमस्कार मित्रांनो, घरकुल योजना २०२३ यादी जाहीर झाली आहे. या यादीतील लोकांना सरकार तर्फे मोफत घरकुल मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना पक्के घर बांधण्यासाठी सरकार आर्थिक सहाय्य देते. तुम्ही तुमच्या गावातील मंजूर घरकुल यादी ऑनलाईन पाहू शकता. या यादीतील लोकांना चालू आर्थिक वर्षामध्ये घरकुल मंजूर झालेले आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही घरकुल यादी जाहीर करण्यात आले आहे तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेच्या लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन पाहू शकता. घरकुल योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आले आहे. या योजनेबद्दल एक लाख वीस हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य घर बांधण्यासाठी मिळते. घराचे वाटप महिलेच्या नावावर केले जाते. या योजनेसाठी अर्ज केलेल्या व मंजूर झालेल्या पात्र लाभार्थ्यांची नावे गावानुसार ऑनलाइन पाहता येत आहेत. तुमचे यादी मध्ये नाव आहे का ऑनलाईन रित्या पाहता येत आहे.
Tags:
Gharkul Yojana