PM Kisan Yojana 14 वा हप्ता पात्र शेतकऱ्याची यादी पहा.

 

PM Kisan Yojana Beneficiary List Maharashtra for 14th Installments

नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्माननीती या योजनेचा पुढील 14 वा हप्ता मे ते जुलै दरम्यान कधीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. हा चौदावा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी आधार इकेवायसी, बँक आधार लिंक आणि लँड शेडिंग एस ही तीन कामे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांना 14 वा हप्ता मिळणार आहे अशा पात्र शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन पाहता येते.




Pm Kisan Yojana beneficiary list

पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. www.pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही पात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकता. या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेच्या हप्ते बंद झाले आहेत त्या शेतकऱ्यांनी हप्ता बंद का झाला आहे त्याप्रमाणे आधार केवायसी किंवा इतर कामे करून घ्यावी. शासनाच्या नियमानुसार पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे हप्ते अजूनही मिळालेले नाहीत अशा शेतकऱ्यांना मागील हप्ता आणि चौदावा हप्ता एकत्र मिळणार आहे.



पी एम किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी हे महत्त्वाचे काम करा

Post a Comment

Previous Post Next Post