Railway Recruitment : 10 वी व ITI प्रमाणपत्र असेल तर मिळेल रेल्वेमध्ये नोकरी, असा करा अर्ज

 

भारतीय रेल्वेने बिलासपूर विभाग, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, कार्मिक विभाग, बिलासपुर विभागात शिकाऊ उमेदवार पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांनी या पदासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन जून 2023 आहे. 


Railway recruitment 2023

एकूण रिक्त जागा ५४८ 

शैक्षणिक पात्रता - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणतेही मान्यताप रक्त संस्थेतील संबंधित ट्रेड मधील आयटीआय सह इयत्ता दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जून 2023

वय मर्यादा किमान पंधरा वर्षे ते कमाल 24 वर्षे वय असावे


जाहिरात पहा


ऑनलाईन अर्ज करा 

Post a Comment

Previous Post Next Post