सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे येथे भरती, 313 रिक्त जागा


PWD Pune Recruitment

Pune नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथे ऐकून 313 रिक्त जागा भरण्यासाठी भरती लवकरच होणार आहे. भरती बाबतची अधिकची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) च्या अधिकृत वेबसाईट वर जाहीर होणार आहे.  

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे विभागात ऐकून 313 पदे रिक्त आहेत. ही पदे भरन्याबाबत राज्य शासनाला पत्र  पाठवण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या काही वर्षांपासून विविध पदांची भरती झालेली नाही. तसेच वरिष्ठ पदांना पदोन्नती देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. याचा कामांवर परिणाम होत असून अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कनिष्ठ अभियंता हा पुणे विभागात गेल्या महिन्यात मान्यता दिलेल्या रस्त्यांची कामे पुढील दोन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतच्या सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत

Post a Comment

Previous Post Next Post