SBI Bank Recruitment 2023
नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी नव्या उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 ही आहे. तुम्ही बँकेत करिअर करू इच्छित असेल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. एसबीआय मध्ये 182 नियमित पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे याव्यतिरिक्त 35 कंत्राटी उमेदवारांची ही निवड केली जाणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती
पदाचे नाव- स्पेशलिस्ट ऑफिसर
एकूण रिक्त जागा 182
प्रवेश शुल्क 750 रुपये (महिला तसेच मार्गदर्शक उमेदवारांना प्रवेश शुल्क नाही)
शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात पहावी