Taluka Bandhkam Kamgar Suvidha Kendra Taluka Jaoli Address | बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्र - तालुका जावळी पत्ता

 Taluka Bandhkam kamgar Suvidha Kendra Taluka - Jaoli , District Satara Address

Tukaram Bhavan Near Bank Of Maharashtra  Near Venna Chowk Medha Mahabaleshwar Road, Medha

Incharge Name - Suchita Pratapsinh Yadav

Mob. No. 8975432882


सर्व बांधकाम कामगार यांना महत्वाची सूचना - नव्याने नोंदणी/नुतणीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात जावे. 

तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र तालुका जावळी, जिल्हा सातारा ऑफिसचा पत्ता वर दिलेला आहे. जावळी तालुक्यातील सर्व बांधकाम कामगारांनी तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र मध्ये जाऊन सर्व कामे करून घ्यावयाची आहेत. 



Post a Comment

Previous Post Next Post