Taluka Kamgar Suvidha Kendra Taluka Man Address | बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्र - तालुका मान पत्ता

 Taluka kamgar Suvidha Kendra Taluka - Man, District Satara Address

Avghade Complex Mayani Road Maharashtra Bank Samor Gala No.5 Pincode - 415508

Incharge Name - Pornima Jadhav 

Mob. No. 8625839799


सर्व बांधकाम कामगार यांना महत्वाची सूचना - नव्याने नोंदणी/नुतणीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्र येथे जावे. 

तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र तालुका मान, जिल्हा सातारा ऑफिसचा पत्ता वर दिलेला आहे. मान तालुक्यातील सर्व बांधकाम कामगारांनी तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र मध्ये जाऊन सर्व कामे करून घ्यावयाची आहेत. 




Post a Comment

Previous Post Next Post