Taluka Bandhkam kamgar Suvidha Kendra Taluka - Satara , District Satara Address
city court building, molacha odha, Satara Pin Code-415002
Incharge Name - Shrddha Ritesh Mohite
Mob. No. 8421854982
सर्व बांधकाम कामगार यांना महत्वाची सूचना - नव्याने नोंदणी/नुतणीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात जावे.
तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र तालुका सातारा, जिल्हा सातारा ऑफिसचा पत्ता वर दिलेला आहे. सातारा तालुक्यातील सर्व बांधकाम कामगारांनी तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र मध्ये जाऊन सर्व कामे करून घ्यावयाची आहेत.