घरबसल्या ज्योतिष शास्त्र शिका – फक्त ₹99 मध्ये
ज्योतिष शास्त्र शिकण्याची संधी! आता कोणत्याही गुरुशिवाय, सहज समजणाऱ्या भाषेत घरबसल्या शिकता येईल. हे ई-बुक खास नवशिक्यांसाठी तयार केले आहे.
कोर्समध्ये काय शिकाल?
- ज्योतिषशास्त्राचा मूलभूत परिचय
- नक्षत्र, राशी, ग्रहांचे प्रभाव
- कुंडली आणि मूलांकाचे विश्लेषण
- हस्तरेषा आणि अंगरचना शास्त्र
- विवाह, नोकरी, व्यवसायावरील प्रभाव
या कोर्सचे फायदे:
- घरबसल्या शिकता येईल
- मोबाईल/कॉम्प्युटरवर PDF स्वरूपात
- स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत
- आजन्म वापरता येईल
- WhatsApp सपोर्टसह