१. प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण - या योजना शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेसाठी आहे या योजनेचे काही निकष आहेत. या निकषांमध्ये तुम्ही बसत असल्यास या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.
२. रमाई आवास योजना - ही योजना अनुसूचित जाती व जमातीतील लोकांसाठी आहे. या योजनेअंतर्गत फक्त अनुसूचित जाती व जमाती मधील लोक या घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकतात.
३. मोदी आवास योजना - या घरकुल योजना अंतर्गत ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय समाजातील लोक या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. या तिन्ही घरकुल योजना साठी शासनाचे काही नियम व अटी आहेत. शासनाच्या नियम अटीं मध्ये बसत असल्यास घरकुल योजनेसाठी अर्ज करता येतो.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अर्ज पीडीएफ
Tags:
Gharkul Yojana