जिल्हा परिषद सातारा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. जिल्हा परिषद सातारा अंतर्गत कृषी योजना साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 जून 2025 आहे. यापूर्वी सर्व शेतकऱ्यांनी हवी असलेल्या योजनेसाठी. ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. योजनेची सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर मिळेल. अधिकृत वेबसाईट ची माहिती तुम्हाला खाली दिलेले आहे..
जिल्हा परिषद सातारा अंतर्गत सध्या विविध योजनांचे ऑनलाईन अर्ज सुरू आहेत. शेतकऱ्यांसाठी ही कृषी योजनांचे ऑनलाईन अर्ज सुरू आहे. तुम्ही खालील योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
Tags:
ZP Satara