सातारा जिल्हा परिषद अनेक योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू, पिठाची गिरण शिलाई मशीन गाई म्हशी योजना अशा अनेक योजनांचे अर्ज सुरू आहेत

 


सातारा जिल्हा नमस्कार मित्रांनो सातारा जिल्हा परिषद सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पंचायत मार्फत लोकांसाठी योजना राबवल्या जातात. महिला व बालकल्याण योजना कृषी योजना, समाज कल्याण योजना अशा अनेक योजना लोकहितासाठी राबवल्या जातात या योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू आहेत. 


पिठाची गिरणी योजना शिलाई मशीन योजना गाई व म्हैस योजना शेळी पालन योजना कडबा कुट्टी योजना ताडपत्री योजना अशा अनेक योजनांसाठी जिल्हा परिषद मार्फत ऑनलाईन अर्ज मागवली जात आहेत. 


आम्ही येथे जिल्हा परिषदेची ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक देत आहोत. तसेच सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटची ही लिंक देत आहोत. यावर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घ्या आवश्यक डॉक्युमेंट कोण कोणती लागतात त्याची माहिती घेऊनच अर्ज करा. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2025 आहे. यापूर्वी सर्व इच्छुक लोकांनी आवश्यक कागदपत्रासह ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. 



येथे सविस्तर माहिती वाचा 


ऑनलाइन अर्ज करा

Post a Comment

Previous Post Next Post