लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा ₹1500 हप्ता खात्यात जमा । Ladki bahin yojana julai hapta
📌 मुख्य माहिती:
✅ योजनेचे नाव: लाडकी बहीण योजना
✅ हप्त्याची रक्कम: ₹1500
✅ हप्ता जमा तारीख: 6 ऑगस्ट 2025
✅ वितरण पद्धत: थेट बँक खात्यात DBT द्वारे
✅ लाभार्थी: नोंदणीकृत महिला
🟢 तुमच्या खात्यात ₹1500 जमा झाले का? लगेच तपासा:
- बँक पासबुक अपडेट करा
- मोबाईलवर आलेला बँक SMS पहा
- बँक ॲप / UPI अॅपवरून खाते तपासा
- CSC सेंटर किंवा बँकेत जाऊन माहिती मिळवा
🚨 हप्ता मिळाला नसेल तर काय कराल?
तुमचं बँक खाते DBT साठी लिंक आहे का, ते तपासा
नोंदणी स्थिती तपासण्यासाठी महिला व बाल विकास कार्यालयात संपर्क करा
काही भागात वितरण उशिरा होऊ शकतो – 2-3 दिवस प्रतीक्षा करा
👉लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पहा
📣 लाभार्थींना विनंती:
✅ तुमचं ₹1500 हप्ता मिळालं असल्यास खाली “YES” कॉमेंट करा
✅ ही पोस्ट इतर महिलांपर्यंत पोहोचवा – त्यांनाही हप्ता मिळाला आहे का ते कळू द्या!
Tags:
lek ladaki yojana