जिल्हा परिषद सातारा मार्फत महिलांसाठी अनेक योजनांचे ऑनलाईन अर्ज गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहेत 15 जून 2025 पर्यंत अर्ज करण्याची तारीख होती या मध्ये आता मुदतवाढ मिळाले आहे. आता ऑनलाईन अर्ज महिला 30 जून पर्यंत करू शकतात. यामध्ये घरगुती पिठाची गिरणी, शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन आशा अनेक योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हा परिषद सातारा योजना
जिल्हा परिषद सातारा अंतर्गत अनेक योजनांसाठी ऑनलाइन अर्ज दिनांक 30 जून 2025 पर्यंत मुदत वाढली आहे. यामध्ये समाज कल्याण योजना, कृषी योजना, महिलांसाठी योजना यांचा समावेश आहे. सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली लिंक देण्यात आली आहे.
Tags:
ZP Satara