PM Vishwkarma Yojana : सरकारकडून 10,000 रुपयांची मदत – घरबसल्या मिळवा!
तुम्हाला जर कोणताही व्यवसाय किंवा कौशल्य आहे – जसे की लोहार, सुतार, शिंपी, न्हावी, भांडीवाला, मूर्तिकार इत्यादी,
तर सरकार "PM Vishwakarma Yojana" अंतर्गत तुम्हाला घरबसल्या 10,000 रुपयांपर्यंत मदत करत आहे.
🔑 योजनेची ठळक वैशिष्ट्ये:
📌 10,000 रुपयांपर्यंत प्रशिक्षण अनुदान
📌 15,000 रुपयांचे आधुनिक औजार किट
📌 3 लाख रुपये कर्ज – केवळ 5% व्याजदराने
📌 PM Vishwakarma प्रमाणपत्र व डिजिटल आयडी
👥 पात्रता:
भारतीय नागरिक
पारंपरिक व्यवसाय करणारे (लोहार, वेल्डर, शिंपी, वगैरे)
वय: 18 वर्षांपेक्षा जास्त
आधार कार्ड आणि बँक खाते आवश्यक
📲 अर्ज कसा कराल?
👉 👉 येथे क्लिक करा आणि अर्ज करा
👉 किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये भेट द्या
👉 अर्ज करताना आधार कार्ड, फोटो, बँक पासबुक लागेल
⚠️ लक्षात ठेवा:
अर्ज पूर्णतः मोफत आहे. कोणतीही फी लागणार नाही.
फॉर्म भरताना चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
🔁 तुमच्याजवळ कोणते कौशल्य आहे?
कॉमेंटमध्ये लिहा किंवा आम्हाला पाठवा – आम्ही अर्ज प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करू!